जळगावात एसटी बसमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचा प्रकार समोर आला. जळगाव शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्याची बसमध्ये गळती सुरू झाली. यामुळे प्रवाशांना अक्षरशः बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागला.