उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. श्री पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याने वेढा घातलाल आहे. उजनी धरणातून १५ हजारांनंतर ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला, ज्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.