जळगावच्या रावेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती शिवारातील विहिरीमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.