पंढरपूरमध्ये भीमा नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पूर सदृश्य परिस्थितीची खास ड्रोन दृश्ये आपण पाहत आहोत. यामध्ये भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिराना पाण्याचा वेढा पडला आहे. अर्धी मंदिरे पाण्यात बुडाली आहेत.