अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलं पाणी. राज्य मार्गावरील रस्त्याला नदीच स्वरूप. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहन बंद होण्यास सुरुवात. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपायोजना नसल्याने वाहन चालकांमध्ये संताप.