सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादरसह इतर भागात पाणी साचलं आहे. दादरच टी टी पूल जवळच्या पारसी कॉलनी परिसरात पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक गाड्यासुद्धा बंद पडल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोटर लावून पाणी काढण्याचं काम सुरू आहे.