मुंबईत मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशन (Dadar Railway Station) परिसरात पाणी साचल्याची दृश्ये समोर आली आहेत.