उजनीच्या कारंबा शाखेतील पाणी हिप्परगा पंप हाऊसपासून ओव्हरफ्लो झाल्याने थेट रस्त्यावर आल्याचं पहायला मिळालं. ओव्हर फ्लो झालेले पाणी ओढ्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढा पाण्याने भरून गेला.