उल्हासनगरात रस्त्याचं खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटली आहे. लालचक्की रस्त्यावरील घटना असून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.