वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन महामार्गावरील कोपर फाटा भागात फुटली आहे. पाईप लाईनमधून हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे.