रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा दिसून येत आहे.