कल्याण-डोंबिलीतील कटई नाका येथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. मेट्रोचे काम सुरु असताना पाईपलाईन फुटल्याचे समोर आले आहे. पाण्याची नासाडी होत आहे.