निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी सुमारे पावणेचार वाजेच्या दरम्यान अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली