पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहचला आहे. पवना धरणातून विसर्ग झाल्याचा व्हिडीसमोर आला आहे. धरणाचे ड्रोन दृश्य समोर आले आहेत