इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून काहींनी व्यवसाय थाटले होते.