चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत त्यातच प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.