नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागात भर पावसाळ्यातही नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अक्कलकुवा तालुक्यातील माणिबेलीच्या आंबलीचाफडी पाड्यात जवळपास २० कुटुंबं वास्तव्यास आहेत.