इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी वस्तीवर पाणी टंचाई आहे. 100 लोकवस्ती असलेल्या कातकरी वस्तीवर पाणी टंचाई जाणवत आहे. डोंगर टेकड्या पार करून पाणी आणावं लागतंय.