चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे भीषण पाणी टंचाईने नागरिकांचा संयम सुटला असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.