अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव येथील अशोकनगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे..