तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर येथील वीज पुरवठा सलग चार ते पाच दिवसांपासून खंडित होत आहे..त्यातच पाणीपुरवठा करणारी पाण्याची लाईन फुटल्याने गावकऱ्यांवर टॅंकरने पाणी घेण्याची वेळ आलीय..