ग्रामपंचायतीकडून 25 ते 30 दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा देखील दूषित असल्याने विकतचे जार तसेच पिण्याचे पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. प्रत्येक घरासमोर साठवलेल्या पाण्याच्या पाच ते दहा टाक्या पाहायला मिळत असल्याचे गावातले वास्तव आहे.