लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. प्रभाग क्रमांक 05, 06 आणि 18 मधील पाणी पुरवठा आठवड्या पासून ठप्प आहे. पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू हाती घेण्यात आले आहे.