आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात पाण्याच वलय, निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून, पाणी अचानक वरच्या दिशेनं वेगाने फिरत असल्यामुळे नागरिकांमधून अश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.