धुळे पश्चिम वनक्षेत्रात असलेल्या लळींग कुरणातील लांडोर बंगला येथील धबधबा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने ओसंडून वाहू लागला आहे.