जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटणादेवी परिसरातील प्रसिद्ध केदारकुंड आणि धवलतीर्थ हे दोन्ही धबधबे प्रवाहित झाले आहेत.