एकीकडे पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. पुण्यामध्ये भर पावसात झाडांना पाणी घातले जाते हा कारभार नक्की कुणासाठी? असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.