पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे.महामार्गावर सहा ते सात ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.