मुरबाड मध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुरबाड शहरा लगत असल्या रॉयल हॉस्पिटल जवळील मुरबाड मासा रस्त्याला नदीचे स्वरूप आलेले आहे.