बेळगावच्या तवंदी घाटात गुरुवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडल्याने पुणे-बेंगळुरू महामार्गावर पाणीच पाणी साचलं आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे महामार्गावर पाण्याचा प्रवाह वाहतोय. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.