सोलापूरच्या करमाळा प्रशासकीय संकुलातील विविध कार्यालयासमोर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना करावे लागतोय पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याता आला आहे.