अमेरिका-इजराइल इराण युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतीय शेती उद्योगाला मोठा फटका बसला होता निर्यात होणाऱ्या अनेक फळे भाजीपाला पिकांचे दर कोसळले गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.