पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कुणाची परवानगी लागली नाही. पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते हे मराठी माणसासाठी घातक आहे.