गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु आहे. अशातच आता मंत्री योगेश कदम यांनी मोठं विधान केलं आहे. मराठी माणसाच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही असं कदम यांनी म्हटलं आहे.