कराडमधील विजय दिवस समारोहातील सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मरणार्थ कराडमध्ये विजय दिवस समारोह साजरा केला जातो.