सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे स्ट्रॉबेरी पिक अडचणीत सापडले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत