वर्धा येथे जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 44 विद्यार्थ्यांनी इस्रोला भेट दिली, त्यानंतर शहरात परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं.