सकाळपासून मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम केवळ अंधेरी उपनगरातच नाही तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवरही दिसून येत आहे. मालाड कांदिवली लिंकिंग रोडवर वाहतूक कोंडी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसली.