पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या तब्बल १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर ३६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.