विरार स्थानकावरून 3 वाजून 45 मिनिटांनी डहाणूच्या दिशेनं सुटणारी ट्रेन विरार स्थानकावरून काही अंतरावर गेल्यानंतर विद्युत पुरवठा बंद झाल्याने थांबली. त्यामुळे याचा परिणाम इतर लोकलवर देखील झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे प्रवाशांची मोठी गौरसोय झाली.