मोर्चाला परवानगी नाकारल्याचा माध्यमातून समजलं.. याबाबत शासन स्तरावर योग्य तो निर्णय होईल... ते पुन्हा अर्ज करू शकतात.. जरांगे यांनी निस्वार्थ भावनेने अनेक आंदोलन केली आणि समाजासाठी मागण्या देखील मान्य करून घेतल्या.