व्हॉट्सअॅपने ग्रुप मेसेज हिस्ट्री हे नवीन फिचर सुरू केले आहे. यामुळे ग्रुपमध्ये नव्याने ॲड होणाऱ्या सदस्यांना मागील मेसेजेस वाचता येतील. ॲडमिन जुने मेसेजेस शेअर करायचे की नाही हे ठरवू शकतात. हे फिचर गोपनीयता जपते, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असून लवकरच अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध होईल.