१ मार्चपासून व्हॉट्सॲप वापरण्यासाठी सिमकार्ड अनिवार्य होणार आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी व्हॉट्सॲपने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिमकार्ड काढल्यास व्हॉट्सॲप लॉगआऊट होईल आणि वेब व्हर्जनलाही दर सहा तासांनी लॉग इन करावे लागेल.