जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी बाराशे हेक्टर गव्हाची लागवड शेतकरी वर्गाने केली आहे गट वर्षाच्या तुलनेत तीन टक्के ने गहू लागवड वाढला आहे.