माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांना प्रसार माध्यमानी आपण लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर रोहित पाटलांनी यावर स्मित हास्य करत आधी लगीन कोंढाण्याचे म्हणजे अप्रत्यक्ष जिल्हा परिषद निवडणूक पहिली असं उत्तर दिलं.