सध्या एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटा गेल्या कुठे असा सवाल विचारल्या जात आहे. पूर्वी 2000 रुपयांच्या नोटा गायब झाल्या होत्या. आता 500 रुपयांच्या नोटा दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.