अश्वंच्या पंढरीमध्ये 15 वेळेस विजेता असलेला व्हाईट कोब्रा घोड्याची किंमत 1 कोटी 71 लाखाची मागणी केली मात्र मालकाने देण्यास नकार दिला. पंजाबचे जगतारा सिंग यांच्या व्हाईट कोब्रा घोडा पांढरशुभ्र रुबाबदार असून उंची 61 इंच स्पेशल ब्रिडींग असून कोब्रासाठी महिन्याला 75 हजार रुपये खर्च केला जातो....