राष्ट्रवादी काँग्रेस नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. यातील शरद पवारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.