बँकेत अनेकांनी मुदत ठेव, साधारण खात्यात पैसे ठेवले आणि ते विसरले. काहींनी तर त्या खात्याकडं ढुंकूनही पाहिले नाही. सरकारी बँकांमध्ये 60,571 कोटी रुपये पडलेले आहेत. तुमची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला रीतसर अर्ज करावा लागेल. काय आहे ही प्रक्रिया?