गेल्या काही वर्षांपासून मोठे मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतातील अनेक पारंपारिक वस्तूंची हुबेहुब कॉपी करत आहेत. कोल्हापूरी चप्पलची अशीच कॉपी ट्राडा या जागतिक ब्रँडने केली आहे.